{
  "village_code": "271400110182560000",
  "village_name": "पाटापांगरा",
  "taluka_name": "घाटंजी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1157,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:15:54Z",
  "surveys": [
    "306"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी :तहसीलदार घाटंजी\nआदेश क्रमांक :रा.मा.क्र./09/59(32)/2025-26\nआदेश दिनांक : 09/07/2026\nमा.तहसीलदार ता.घाटजी यांचे आदेश क्रमांक रा.मा.क्र./09/59(32)/2025-26 दिनांक 9/7/2026 मौजा पाटापांगरा येथील गट क्रमांक 306 क्षेत्र 6.67 हे.आर वरील इतर अधिकार मधील कुळाचे रकाण्यात असलेले विठोबा राघोबा व तिमा सकरु यांचा नावाचा कुळाचा बोजा सदर आदेशा वरून कमी करण्यात येत आहे करिता आदेशावरून फेरफार दर्ज.",
  "talathi": "प्रतिक श्रीराम कनाके"
}
