{
  "village_code": "271400110182830000",
  "village_name": "आंबेझरी",
  "taluka_name": "घाटंजी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 346,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:04:52Z",
  "surveys": [
    "33/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nमा. तहसिलदार साहेब घाटंजी यांचे पञ क्रमांक/अका/प्रस्‍तु-१/कावि/६६४/२०२६ दिनांक १४/१०/२०२६ अन्‍वये मौजा आंबेझरी येथिल गट क्रमांक ३३/१ क्षेञ ६.१८ हे.आर आकार ३.०० रु.पै.भो.वर्ग-२ व इतर अधिकारातील कुळ कायदा कलम ४३ अन्‍वये हस्‍तांतरणास बंदी असा शेरा होता.वरील पञान्‍वये सुधारीत भुधारणा प्रकार भो.वर्ग-१ व इतर अधिकारातील कुळ कायदा कलम ४३ अन्‍वये हस्‍तांतरणास बंदी हा शेरा कमी करण्‍यात येत आहे. करीता फेरफार घेतला आहे.",
  "talathi": "अर्जुन वामनराव साबळे"
}
