{
  "village_code": "271400110182840000",
  "village_name": "कोची",
  "taluka_name": "घाटंजी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 553,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:08:11Z",
  "surveys": [
    "45/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : आबासाहेब देशमुख पारवेकर विविध कार्यकारी सहकारी संस्‍था मर्या. सायखेडा\nलिहून घेणार : गणपत भिमा मडावी\nयांनी यांनी मौजा कोची येथिल सर्व्हे क्रमांक 45/1/अ वरील आ.दे.पा.सह.सो.सायखेडा यांचा १०००००/- रु चा घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आबासाहेब देशमुख पारवेकर विविध कार्यकारी सहकारी संस्‍था मर्या. सायखेडा यांचेकडील जा.क्र. ३५५/२०२६ दिनांक २६/१०/२०२६ चे पञ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अर्जुन वामनराव साबळे"
}
