{
  "village_code": "271400110182840000",
  "village_name": "कोची",
  "taluka_name": "घाटंजी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 554,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:08:11Z",
  "surveys": [
    "31/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : आबासाहेब देशमुख पारवेकर विविध कार्यकारी सहकारी संस्‍था मर्या. सायखेडा\nलिहून घेणार : हरीभाउ मारोती अक्कलवार\nयांनी मौजा कोची येथिल सर्व्हे क्रमांक 31/1/ब वरील आ दे पा सह.सो.सायखेडा यांचा २०००००/- रु चा घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आबासाहेब देशमुख पारवेकर विविध कार्यकारी सहकारी संस्‍था मर्या. सायखेडा यांचेकडील जा.क्र. ३५५/२०२६ दिनांक २६/१०/२०२६ चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अर्जुन वामनराव साबळे"
}
