{
  "village_code": "271400110182850000",
  "village_name": "शिवणी खंड 1",
  "taluka_name": "घाटंजी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1122,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:23:31Z",
  "surveys": [
    "127/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार : शिवणी ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्‍था मर्या.शिवणी रजि.नं.९९०\nलिहून घेणार : भाऊराव नामदेव राठोड\nयांनी मौजा शिवणी खंड १ येथिल सर्व्हे क्रमांक 127/1 वरील शिवणी ग्रामीण वि.का.सह.संस्था शिवणी यांचा 58800/-रु.\nघेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शिवणी ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्‍था मर्या.शिवणी रजि.नं.९९० यांचेकडील जा.क्र. ४४०१०२ दिनांक २८/१०/२०२६ चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अर्जुन वामनराव साबळे"
}
