{
  "village_code": "271400110182850000",
  "village_name": "शिवणी खंड 1",
  "taluka_name": "घाटंजी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1123,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:23:31Z",
  "surveys": [
    "141/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : शिवणी ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्‍था मर्या. शिवणी रजि.नं.९९०\nलिहून घेणार : मंज्या झित्या पवार\nयांनी मौजा शिवणी येथिल सर्व्हे क्रमांक 141/1 वरील शिवणी ग्रामीण वि.का.सह.संस्था शिवणी यांचा 60800/-रु. घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शिवणी ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्‍था मर्या. शिवणी रजि.नं.९९० यांचेकडील जा.क्र.४४०१०३ दिनांक २८/१०/२०२६ चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अर्जुन वामनराव साबळे"
}
