{
  "village_code": "271400110182860000",
  "village_name": "जरंग",
  "taluka_name": "घाटंजी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 897,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:12:29Z",
  "surveys": [
    "83/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : जरंग विविध कार्यकारी सहकारी संस्‍था म.९९१\nलिहून घेणार : नागोराव बाबाराव मोहुर्ले\nयांनी मौजा जरंग येथिल सर्व्हे क्रमांक 83/1 वरील जरंग सह.सोया.चा बोजा 108000/-रु.घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जरंग विविध कार्यकारी सहकारी संस्‍था म.९९१\nयांचेकडील दिनांक २२/१०/२०२६ चे पञ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला आहे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "देवानंद मोतीराम किनाके"
}
