{
  "village_code": "271400110183060000",
  "village_name": "देवधरी",
  "taluka_name": "घाटंजी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 663,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:14:54Z",
  "surveys": [
    "45"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : श्रीराम ट्रान्‍सपोर्ट फायनान्‍स कंपनी लिमीटेड शाखा यवतमाळ\nलिहून घेणार : गुलाब दौलत कडू\nयांनी मौजा देवधरी येथिल सर्व्हे क्रमांक 45 श्रीराम ट्रान्‍सपोर्ट फायनान्‍स कंपनी लिमीटेड चेन्‍नई शाखा यवतमाळ यांचा कर्ज बोजा 3,50,000/- रु घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्रीराम ट्रान्‍सपोर्ट फायनान्‍स कंपनी लिमीटेड शाखा यवतमाळ यांचेकडील दिनांक २८/१०/२०२६ चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रवि तुळशीराम पेंदोर"
}
