{
  "village_code": "271400110183210000",
  "village_name": "वाढोणा 348",
  "taluka_name": "घाटंजी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 567,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:22:31Z",
  "surveys": [
    "93"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 24/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अफसर कलीमुउल्ला खान यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अफसरऊल्ला खॉन कलीमुल्‍लाखॉं ऐवजी अफसर कलीमुउल्ला खान असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार घाटंजी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.673 दि. 19/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- N2680581 अन्वये अफसरऊल्ला खॉन कलीमुल्‍लाखॉं ऐवजी अफसर कलीमुउल्ला खान असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "श्रीकांत नामदेवराव भेंडे"
}
