{
  "village_code": "271400110183210000",
  "village_name": "वाढोणा 348",
  "taluka_name": "घाटंजी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 568,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:22:31Z",
  "surveys": [
    "82"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमुस्लिम वैयक्तीक कायद्याचा(हिबानामा)तरतुदीनुसार मुस्लिम वैयक्तीक कायद्या या बाबत सर्वोच्च न्यायालय ए.आय.आर १९९५ सुप्रिम कोर्ट पान.न.५१३/१९७९ दि.२३/३/१९९५ मधिल निकाला प्रमाणे मौजा वाढोना येथील गट.क्र ८२,क्षेत्र १.६२ हे.आर,पो.ख ०.१४,आकार २.४१,भो.वर्ग १ हि शेतजमीन सफुराखानम जफरउल्लाखॉन व फरहतखॉन अब्दुला मजीदखॉन यांची असुन फरहतखॉन अब्दुला मजीदखॉन यानी सफुराखानम जफरउल्लाखॉन याना सदर शेतजमीन हिबानामा नुसार बक्षिस दिली व आपला सदर जमिनीतील हक्क काढुन घेतला,हिबा घेणार यानी याचा स्विकार केला.करीता हिबानामानुसार फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "श्रीकांत नामदेवराव भेंडे"
}
