{
  "village_code": "271400114140600000",
  "village_name": "घाटंजी",
  "taluka_name": "घाटंजी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 6016,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:10:26Z",
  "surveys": [
    "68"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nमाननीय दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्थर घाटंजी ता. घाटंजी जि. यवतमाळ यांच्याकडील नियमित दिवाणी दावा क्रमांक 55/2010 (आपसी तडजोड हुकूमनामा निशाणी क्रमांक 107 वादी सुनिता उमेश शुक्ला विरुद्ध सतिश पुरुषोत्तम तांबोळी व इतर पाच) मधील आदेश दिनांक 21/04/2026 मधील निशाणी क्रमांक 103 मधील मौजा घाटंजी शेत सर्वे नं. 68 क्षेत्र 3.24 हे. आर. मधील वादी व प्रतिवादी यांच्यात आपसी तडजोडी नुसार वाद शेताच्या मध्यभागातून उत्तर – दक्षिण घाटंजी आमडी पांदन रस्त्याच्या पूर्वेकडील 1.62 हे आर वादीच्या नावाने रजिस्टर विक्रीपत्राद्वारे नोंदवून देण्याचे प्रतिवादी क्रमांक एक ते सहा यांनी काबुल केले. यामध्ये सदर सातबारा मध्ये 0.13 हे. आर. पोटखराब असून वादिच्या हिश्यात 0.07 हे. आर. पोटखराब जमीन येईल यामध्ये 1.53 हे आर वहीती योग्य व 0.07 हे आर पोटखराब जमीनीचा समावेश असेल.\nउपरोक्त आदेश सह.दुय्यम निबंधक घाटंजी यांच्या कार्यालयात सुनिता उमेश शुक्ला यांनी दिनांक 16/09/2026 रोजी फाईलिंग साठी पाठविला म्हणून फिईलिंग अनुक्रमांक 03/2026 जादा पुस्तक क्रमांक 1 फाइल केल्यावरून फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "देवराव मनोहरराव निवल"
}
