{
  "village_code": "271400114140600000",
  "village_name": "घाटंजी",
  "taluka_name": "घाटंजी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 6018,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:10:14Z",
  "surveys": [
    "56/1/17"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि. यवतमाळ अर्बन को आ‍ॅप बॅंक लि. यवतमाळ\nगहाणखत लिहुन देणार : सुनिल रामचंद्र दर्शनवार रा. घाटंजी यांनी दुय्यम निबंधक घाटंजी यांचेकडील दस्त क्रमांक 1404-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 56/1/17 क्षेत्र 1.5200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल रामचंद्र दर्शनवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "देवराव मनोहरराव निवल"
}
