{
  "village_code": "271400120183530000",
  "village_name": "मोहदा",
  "taluka_name": "केळापुर",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 3427,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:44:48Z",
  "surveys": [
    "248"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून घेणार : एम एस के व्ही वाय फर्स्ट कुसुम प्रा लिमिटेड तर्फे प्रदिप दत्ताजीराव थोरात , 406,4 था मजला हबटाउन सोलारिझ ,एन एस फडके मार्ग ,अंधेरी (पूर्व),मुंबई\nलिहून देणार : नामदेव नारायण नंदुरकर रा. मोहदा\nनामदेव नारायण नंदुरकर रा.मोहदा यांनी मौजा मोहदा ता.केळापुर येथील शेत गट क्र.248 क्षेत्र 5.26 आकारणी 3.40 भो.व .1 हि शेतजमीन दुय्यम निबंधक कार्यालय यवतमाळ यांचे कडील दस्त क्र.यवम -5530-2025 दिनांक 03/12/2025 नुसार एम एस के व्ही वाय फर्स्ट कुसुम प्रा लिमिटेड तर्फे प्रदीप दत्ताजीराव थोरात ,406,4 था मजला हबटाउन सोलारिझ ,एन एस फडके मार्ग ,अंधेरी (पूर्व),मुंबई\nयांना सौरउर्जेच्या कामाकरिता 29 वर्ष 11 महिने कालावधी करीता भाडेपट्ट्याने दिली, यावरून फेरफार नोंद घेण्यात आली असे.",
  "talathi": "ग़णेश जवाहर सोयाम"
}
