{
  "village_code": "271400120183560000",
  "village_name": "कारेगाव (रामपूर)",
  "taluka_name": "केळापुर",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1084,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:28:39Z",
  "surveys": [
    "103/2",
    "179"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा पांढरकवडा\nगहाणखत लिहुन देणार : वर्षा घनश्याम जाधव ,शुभम घनश्याम जाधव रा. कारेगाव (रामपूर) यांनी दुय्यम निबंधक केळापूर यांचेकडील दस्त क्रमांक 2051-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 103/2, 179 क्षेत्र 3.8800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वर्षा घनश्याम जाधव ,शुभम घनश्याम जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदिप गजानन शेळके"
}
