{
  "village_code": "271400120183870000",
  "village_name": "कंरंजी",
  "taluka_name": "केळापुर",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1290,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:27:48Z",
  "surveys": [
    "185/58/A"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा करंजी\nगहाणखत लिहुन देणार : नयना चेतन महाजन रा. कंरंजी यांनी दुय्यम निबंधक केळापूर यांचेकडील दस्त क्रमांक 1984-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2747000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 185/58/A क्षेत्र 0.8137 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नयना चेतन महाजन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2747000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरेंद्र वसंतराव उईके"
}
