{
  "village_code": "271400120183870000",
  "village_name": "कंरंजी",
  "taluka_name": "केळापुर",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1291,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:27:48Z",
  "surveys": [
    "72"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026\nव्यवहार :- मृत्यू पत्र व्यवस्थापन\nखातेदार :- पुष्पा मधुकर कडु रा. पांढरकवडा यांनी त्यांचे मौजा करंजी (रोड) येथील गट नं 72 क्षेत्र 4.86 हे. आर आकार 12.00 रु. या शेतामधील आपला अविभक्त हिस्सा आपली बहिण नामे संध्या रामराव गावंडे यांना मृत्युपत्र करून दिल्यावरून व पुष्पा मधुकर कडु रा. पांढरकवडा यांचा दिनांक 05/05/2021 रोजी मृत्यू झाला असुन दुय्यम निंबधक केळापूर जिल्हा यवतमाळ यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 267 दिनांक 14/02/2011 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरेंद्र वसंतराव उईके"
}
