{
  "village_code": "271400120183870000",
  "village_name": "कंरंजी",
  "taluka_name": "केळापुर",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1292,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:27:48Z",
  "surveys": [
    "179/71"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026\nव्यवहार :- चुक दुरुस्ती फेरफार\nखातेदार :- प्रसाद विश्वासराव कुळकर्णी व गजानन प्रल्हादराव चौधरी यांनी मौजा करंजी रोड येथील गट नं 179 मधील प्लाट क्र. 71 क्षेत्र 2.0190 हा प्लाट खरेदी दस्त क्रमांक 520/ 2016 दस्त दिनांक 02/05/2016 अन्वये महादेव नारायण वेटे यांचे कडून 264000 रु यास खरेदी घेतल्या वरून फेरफार क्रमांक 1282 दिनांक 15/08/2026 रोजी फेरफार घेण्यात आला परंतु फेरफार घेते वेळेस चुकीने खरेदी घेणार गजानन प्रल्हादराव चौधरी यांचे नाव 7/12 ला घेण्यात आलेले नाही त्यामुळे गजानन प्रल्हादराव चौधरी यांचे व प्रसाद विश्वासराव कुळकर्णी या सामुहिक नावे 7/12 घेण्याबाबत फेरफार दाखल.",
  "talathi": "सुरेंद्र वसंतराव उईके"
}
