{
  "village_code": "271400120184060000",
  "village_name": "पिंपरी रोड",
  "taluka_name": "केळापुर",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 3370,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:39:57Z",
  "surveys": [
    "153/1/अ/21/B"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा पांढरकवडा तर्फे शाखा व्यवस्थापक डी.एन.कोल्हे\nगहाणखत लिहुन देणार : अरुण नानप्पा कत्तेवार रा. पिंपरी रोड यांनी दुय्यम निबंधक केळापूर यांचेकडील दस्त क्रमांक 1872-2026 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 153/1/अ/21/B क्षेत्र 1.3175 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरुण नानप्पा कत्तेवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हर्षल रामकृष्ण मेश्राम"
}
