{
  "village_code": "271400120184090000",
  "village_name": "निलजई",
  "taluka_name": "केळापुर",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 383,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T21:17:35Z",
  "surveys": [
    "15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nव्यवहार :- भुदान यज्ञ मंडळ नागपूर यांचे नावाने शेतजमीन करणेबाबत\nअधिकारी : मा. तहसीलदार केळापूर याचेकडील पत्र क्रमांक/म.सहा./प्रस्तु-1/कावि/576/2026 दिनांक : 20/07/2026 तसेच भुदान यज्ञ मंडळ नागपूर/यवतमाळ यांचे पत्र जावक क्र. यवत/353/2026‍ दिनांक 13/07/2026 नुसार मौजा निलजई ता. केळापूर येथील गट क्र. 15, क्षेत्र 7.90 हे.आर मधुन वहीती योग्य नसलेली शेती 2.42 हे.आर जमीन भुदान यज्ञ मंडळ नागपूर यांचे नावाने वर्ग करण्याबाबत फेरफार घेण्यात येत आहे. मा. तहसिलदार केळापूर यांचेकडील पत्र व भुदान यज्ञ मंडळ नागपूर यांचेकडील पत्र दप्तरी असे.",
  "talathi": "प्रगती बबनराव गाढवे"
}
