{
  "village_code": "271400120184320000",
  "village_name": "वडनेर",
  "taluka_name": "केळापुर",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 647,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T21:28:47Z",
  "surveys": [
    "18/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nव्यवहार:- आपसी वाटणीपत्र\nलिहून देणार:- दिलीप लक्ष्मण खांडरे रा. पहापळ यांनी मौजा वडनेर येथील भोग. वर्ग १ चे शेत गट नं. १८/२ क्षेत्र १.२६ हे.आर. आकार १.२५ रू.पै. ची जमीन आपसी वाटणीपत्र करून झाड झडुल्या सह संपुर्ण मालकी हक्कासह आपला मुलगा संदिप दिलीप खांडरे यांस ताब्यात दिले, व\nदिलीप लक्ष्मण खांडरे रा. पहापळ यांनी मौजा वडनेर येथील भोग.वर्ग १ चे शेत गट नं. १८/१ लागवडीयोग्य क्षेत्र १.१७ हे.आर. व पोटखराब क्षेत्र ०.१० हे.आर. एकूण क्षेत्र १.२७ हे.आर आकार १.२५ रू.पै. चे जमीन स्वत:च्या ताब्यात ठेवली, करिता फेरफार दाखल असे.",
  "talathi": "प्रशिक शालिक पेंदोर"
}
