{
  "village_code": "271400120184360000",
  "village_name": "भाडउमरी",
  "taluka_name": "केळापुर",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 907,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:42:27Z",
  "surveys": [
    "134/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहुन घेणार : महाराष्ट्र बँक , पहापळ\nलिहुन देणार : नरेंद्र गनपत मोघेवार रा. भाडउमरी गट नंबर/ सर्वे नंबर 134/2 यांनी दुय्यम निबंधक केळापूर यांचेकडील दस्त क्रमांक 1 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 139000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.21 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नरेंद्र गनपत मोघेवार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026-27 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 139000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रशिक शालिक पेंदोर"
}
