{
  "village_code": "271400120184640000",
  "village_name": "कोपामांडंवी",
  "taluka_name": "केळापुर",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 458,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:30:12Z",
  "surveys": [
    "49"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nनोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 026/10/2026\nअधिकारी : महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : परिपत्रक क्र./एस-14/2161866/पु.क्र.458/ल-6\nआदेश दिनांक : 15/09/1992\nवरिल परिपत्रकानुसार अर्जदार अनिल गणपत देशट्टीवार यांनी लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत 7/12 उता-यात पुरुषाबरोबर स्त्रियांच्या मालकीहक्काची नोंद होणेकरीता पत्नी राधिका अनिल देशट्टीवार यांचे नाव7/12 उता-यात स्वत:बरोबर सहहिस्सेदार म्हणुण नोंद घेण्याबाबतचा अर्ज प्राप्त. सदर अर्जानुसार व वरील परीपत्रकानुसार अर्जदार यांची पत्नी राधिका अनिल देशट्टीवार यांचे नाव7/12 उता-यात सहहिस्सेदार म्हणुण नोंद घेण्याकरीता फेरफ़ार दर्ज.",
  "talathi": "अभय पुरुषोत्तम मुंजेकर"
}
