{
  "village_code": "271400120184760000",
  "village_name": "पाटणबोरी",
  "taluka_name": "केळापुर",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 2804,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:39:18Z",
  "gone_at": "2026-11-04T08:14:12Z",
  "surveys": [
    "212/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ओमप्रकाश देवडा पीपल्स को ऑप बँक लि हिंगोली शाखा पांढरकवडा\nगहाणखत लिहुन देणार : रिजवान लतीफ शेख रा. पाटणबोरी यांनी दुय्यम निबंधक केळापूर यांचेकडील दस्त क्रमांक 1968-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 212/1 क्षेत्र 0.2013 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रिजवान लतीफ शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्वप्नील वसंता टेकाम"
}
