{
  "village_code": "271400120184900000",
  "village_name": "कोदोरी",
  "taluka_name": "केळापुर",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 555,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:30:03Z",
  "surveys": [
    "99"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : पाटणबोरी आ.वि.का.सह.संस्था मर्या. र.नं. 894\nलिहून घेणार : विशाल ओमप्रकाश परचाके\nयांनी सर्व्हे क्रमांक : 99 तपशिल : पाटणबोरी वि.का.सह.सं.यांचा १,२०,०००/-रु. चा बोजा - 127\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपक अशोक पवार"
}
