{
  "village_code": "271400124141100000",
  "village_name": "पांढरकवडा",
  "taluka_name": "केळापुर",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 12885,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:37:18Z",
  "surveys": [
    "58/3/20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nव्यवहार :- हिबानामा नुसार फेरफार\nहिबानामा करुन देणार :- मोहम्मद अहेमद मोहम्मद दस्तगीर रा. पांढरकवडा\nहिबानामा करुन घेणार :- महेर बानो महेबुब घोंगडे रा. दिग्रस\nखातेदार :- मोहम्मद अहेमद मोहम्मद दस्तगीर रा. पांढरकवडा यांनी त्यांचे मौजा पांढरकवडा येथील गट नंबर ५८/३ मधील प्लाट नं. २० पैकी क्षेत्र ०.७५ आर. चौ. मी. आकार ९०.०० रु. हा प्लाट त्यांची बहिण महेर बानो महेबुब घोंगडे रा. दिग्रस यांना हिबानामा नुसार बक्षीस दिल्या वरुन हिबानामा करुन देणार मोहम्मद अहेमद मोहम्मद दस्तगीर रा. पांढरकवडा यांचे नाव 7/12 वरुन कमी करुन हिबानामा करुन घेणार महेर बानो महेबुब घोंगडे रा. दिग्रस यांचे नाव 7/12 वर दाखल करण्या करिता फेरफार दाखल.\nहिबानामा नोटरी क्रमांक 1438/2026 दिनांक :- 15/10/2026",
  "talathi": "पंकज विश्वास रुइकर"
}
