{
  "village_code": "271400124141100000",
  "village_name": "पांढरकवडा",
  "taluka_name": "केळापुर",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 12893,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:37:18Z",
  "surveys": [
    "29/1/अ/29/1/ड/68"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनन्स लि.\nगहाणखत लिहुन देणार : ज्योती भारत निपुने ,भारत अशोक निपुने रा. पांढरकवडा यांनी दुय्यम निबंधक केळापूर यांचेकडील दस्त क्रमांक 2047-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 29/1/अ/29/1/ड/68 क्षेत्र 1.5332 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्योती भारत निपुने ,भारत अशोक निपुने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पंकज विश्वास रुइकर"
}
