{
  "village_code": "271400124141100000",
  "village_name": "पांढरकवडा",
  "taluka_name": "केळापुर",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 12896,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:37:18Z",
  "surveys": [
    "18/4/44"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : ओमप्रकाश देवडा पीपल्स को-ऑप बँक लि.हिंगोली\nलिहून घेणार : शमीमबानो रशीदखॉ बैलीम\nयांनी पिपल्स को ऑफ प्रा लि ५००००० रु स गहण - 3560\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन तसेच रिलीज डीड (कर्जफेड झाल्याचा लेख ) सह दुय्यम निबंधक केळापूर यांचे दस्त क्र १८४८ /२०२६ दिनांक २२/०९/२०२ ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पंकज विश्वास रुइकर"
}
