{
  "village_code": "271400130185600000",
  "village_name": "पिंपळगाव",
  "taluka_name": "राळेगाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 727,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T20:34:27Z",
  "surveys": [
    "77/1",
    "77/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वाढोणा बाजार\nगहाणखत लिहुन देणार : प्रशात भोजराज गुजरकर रा. पिंपळगाव यांनी दुय्यम निबंधक राळेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 1850-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 585640.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 77/1, 77/2 क्षेत्र 1.9800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशात भोजराज गुजरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 585640.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिकेत भालचंद्र शिरभाते"
}
