{
  "village_code": "271400130185790000",
  "village_name": "वेडशी",
  "taluka_name": "राळेगाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1311,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:08:31Z",
  "surveys": [
    "138/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 05/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nमौजा वेडशी येथील सं न 138/4 क्षेत्र 1.27 हे आर च्या जमीनीचे खातेदार प्रणिता कुंदन पावशेकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव प्रणीता पि.दिवाकर ञिपदवार ऐवजी प्रणिता कुंदन पावशेकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार राळेगांव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र. क्रमांक/म/कावि/प्रस्तु-1/सहा - 477 दि. 26/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/02/2024 मधील नोंदणी क्र.पी- N-2364160 अन्वये प्रणीता पि.दिवाकर ञिपदवार ऐवजी प्रणिता कुंदन पावशेकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "राहुल प्रभाकर उईके"
}
