{
  "village_code": "271400130185840000",
  "village_name": "किन्ही (ज)",
  "taluka_name": "राळेगाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1285,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:53:39Z",
  "surveys": [
    "190"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लिमिटेड शाखा हिंगणघाट\nगहाणखत लिहुन देणार : प्रशांत जनार्धन होरे रा. किन्ही (ज) यांनी दुय्यम निबंधक राळेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 1809-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 945000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 190 क्षेत्र 1.9900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत जनार्धन होरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 945000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विकास जनार्धन मडावी"
}
