{
  "village_code": "271400130185850000",
  "village_name": "देवधरी",
  "taluka_name": "राळेगाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 585,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:48:38Z",
  "surveys": [
    "34",
    "54"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लिमिटेड शाखा पांढरकवडा\nगहाणखत लिहुन देणार : किशोर उत्तम काळे ,भारत उत्तम काळे रा. देवधरी यांनी दुय्यम निबंधक राळेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 1858-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34, 54 क्षेत्र 3.3600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर उत्तम काळे ,भारत उत्तम काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विकास जनार्धन मडावी"
}
