{
  "village_code": "271400130185890000",
  "village_name": "चोंदी",
  "taluka_name": "राळेगाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 418,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:56:12Z",
  "surveys": [
    "7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nव्यवहाराचा तपशील/ फेरफार प्रकार :- आपसी वाटणी पत्र\nपार्टी क्र. 1) गोपाल रामराव जांभूळकर रा. चोंदी ता. राळेगाव जि. यवतमाळ\nपार्टी क्र. 2) वैशाली गोपाल जांभूळकर रा. चोंदी ता. राळेगाव जि. यवतमाळ\nअर्जदार नामे श्री गोपाल रामराव जांभूळकर रा. चोंदी ता. राळेगाव जि. यवतमाळ यांनी अर्ज दिला की, त्यांचे नावे मौजा चोंदी ता. राळेगाव येथे सामाईकात शेत गट क्र. 7 क्षेत्र 4.02 हे. आर. व पो. ख. 0.10 हे. आर. असे एकूण क्षेत्र 4.12 हे. आर. आकार रु. 3.81 भोग वर्ग 1 या वर्णनाची शेतजमीन असून एकूण सहधारक हे दोन आहे.\nउपरोक्त नमूद शेतजमिनीत अर्जदार व सहधारक यांनी उत्तर दक्षिण धुरा पाडून पूर्वेकडील भागाची 2.02 हे. आर. व पो. ख. 0.10 असे एकूण 2.12 हे. आर. शेतजमीन ही पार्टी क्र. 1) गोपाल रामराव जांभूळकर याचे वाटणीस आपसी वाटणी पत्राद्वारे दिली.\nउपरोक्त नमूद शेतजमिनीत अर्जदार व सहधारक यांनी उत्तर दक्षिण धुरा पाडून पश्चिमेकडील भागाची 2.00 हे. आर. शेतजमीन ही पार्टी क्र. 2) वैशाली गोपाल जांभूळकर याचे वाटणीस आपसी वाटणी पत्राद्वारे दिली.\nअर्जदार यांनी सादर केलेल्या आपसी वाटणीपत्र दस्तान्वये फेरफाराची नोंद असे.",
  "talathi": "नितीन विठ्ठल जुमनाके"
}
