{
  "village_code": "271400130186090000",
  "village_name": "वडकी",
  "taluka_name": "राळेगाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 3347,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T20:51:36Z",
  "surveys": [
    "3/1/60"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बँक लिमिटेड शाखा राळेगाव\nगहाणखत लिहुन देणार : उमेश दामोधर गौळकार रा. वडकी यांनी दुय्यम निबंधक राळेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 1879-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3/1/60 क्षेत्र 2.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमेश दामोधर गौळकार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एन जी ढोके"
}
