{
  "village_code": "271400130186190000",
  "village_name": "बोरी (इचोड)",
  "taluka_name": "राळेगाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 985,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:51:20Z",
  "surveys": [
    "150/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nप्रकाश चंपत बावणे यांनी अर्ज दिला कि, कै.चंपत नारायण बावणे हे दि.05/12/2025 रोजी मयत झाले असून त्यांनी लिहून ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्र दि.19/07/2025 नुसार त्यांनी आपल्या मालकीचे मिळकतीचे खालीलप्रमाणे हस्तांतरण केले आहे.\nमौजा बोरी इचोड ता.राळेगाव येथील गट/सर्व्हे क्र.150/4\nलागवडीयोग्य क्षेत्र 1.27 हे आर चौ मी. पोटखराब क्षेत्र 0.0000 हे आर चौ मी.आकार 2.40 भो.व 2 हि संपूर्ण मालमत्ता त्यांनी Advocate राजेश पोहरे यांचेकडील नोटरी ने केलेले मृत्यूपत्र/व्यवस्थापत्र दि. 19/07/2025 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून त्यांचा लहान मुलगा नामे प्रकाश चंपत बावणे यांचे नाव दाखल केले व मा.उपविभागीय अधिकारी राळेगाव यांचे आदेश क्र रा अ.क्र-70/आर.टी.एस-64/2025-26 झाल्याने सदर मौजा बोरी इचोड येथील गट 150/4 वर मृत्युपत्र नुसार फेरफार घेण्याचे निर्देश प्राप्त झालेने\nप्राप्त निर्देशानुसार फेरफार घेण्यात आला.मा.उपविभागीय अधिकारी राळेगाव यांचे आदेश, अनोंदणीकृत मृत्युपत्राची प्रत,मृत्यू नोंदीचा दाखला,वारस दाखला इत्यादी कागदे तलाठी दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "नसीम माजीत शेख"
}
