{
  "village_code": "271400130186230000",
  "village_name": "दहेगाव खंड 1",
  "taluka_name": "राळेगाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1328,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T02:08:53Z",
  "surveys": [
    "364/2",
    "426",
    "77"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लिमिटेड शाखा पांढरकवडा\nगहाणखत लिहुन देणार : कवडाबाई उत्तमराव काळे ,गणेश उत्तम काळे ,भारत उत्‍तम काळे ,भारत उत्तम काळे रा. दहेगाव खंड 1 यांनी दुय्यम निबंधक राळेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 1858-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 364/2, 426, 77 क्षेत्र 3.3600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कवडाबाई उत्तमराव काळे ,गणेश उत्तम काळे ,भारत उत्‍तम काळे ,भारत उत्तम काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आर.आर.निशाणे"
}
