{
  "village_code": "271400140186300000",
  "village_name": "सिंदी",
  "taluka_name": "मारेगाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 958,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:30:25Z",
  "surveys": [
    "199"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nखातेदार: प्रभू विक्रम धवस यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था शाखा बँक वणी यांचे कडून दिनांक 23/07/2013 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था शाखा बँक वणी यांचेकडील जावक क्रमांक 447/2026-2027 दिनांक :- 15/10/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. दुय्यम निबंधक कार्यालय मारेगाव यांचे कडील रिलीज डीड दस्त क्रमांक 1505/2026 दस्त दिनांक :- 16/10/2026 बोजा कमी करण्यात येत आहे.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विलास गणपतराव मडावी"
}
