{
  "village_code": "271400140186360000",
  "village_name": "साखरा",
  "taluka_name": "मारेगाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 266,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:30:10Z",
  "gone_at": "2026-11-03T12:01:47Z",
  "surveys": [
    "17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nखातेदार:शांताबाई आन्याजी गाडगे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर ग्रामीण विकास कार्यकारी सहकारी संस्था महागाव यांचेकडून दिनांक 31/03/2010 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 220000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ग्रामीण विकास कार्यकारी सहकारी संस्था महागाव सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 123 दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विलास गणपतराव मडावी"
}
