{
  "village_code": "271400140186710000",
  "village_name": "पार्डी",
  "taluka_name": "मारेगाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 360,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:23:25Z",
  "surveys": [
    "84"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार :श्री.रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या वणी शाखा मारेगाव\nलिहून देणार : अतुल कवडू बदखल रा. पार्डी यांनी दुय्यम निबंधक मारेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 155 दिनांक 25/02/2013 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 84 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापकश्री.रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या वणी शाखा मारेगाव यांचेकडील जावक क्रमांक 399/2026-2027 दिनांक :- 21/09/2029 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रविंद्र रामदास ढेंगळे"
}
