{
  "village_code": "271400140186850000",
  "village_name": "फेफरवाडा",
  "taluka_name": "मारेगाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 613,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T02:10:09Z",
  "surveys": [
    "29/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nलिहून देणार : आदिवासी विकास सहकारी सोसायटी संस्था शाखा पिसगाव र.नं 1062\nलिहून घेणार : पांडुरंग लटारी मुसळे मौजा फेफरवाडा ता.मारेगाव येथील 29/1 क्षेत्रफळ 1.26 हे.आर यांनी पिसगांव आ.वि.का.सह.संस्था यांचा ३००००० रु.चा बोजा (३८७ वि.का.सो.पांडुरंग यांनी २४००००/- गहान (८८)फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आदिवासी विकास सहकारी सोसायटी संस्था शाखा पिसगाव र.नं 1062 सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक :- 03/10/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विलास गणपतराव मडावी"
}
