{
  "village_code": "271400140186900000",
  "village_name": "मंच्छिंद्रा",
  "taluka_name": "मारेगाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 336,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T21:51:56Z",
  "surveys": [
    "4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र/12/(59)(13)2025-26\nआदेश दिनांक : 27/10/2026 वि.तहसीलदार साहेब मारेगाव यांचे मौजा मच्छिंद्रा येथील कुळ प्रकरणातील आदेश रामाक्र/12/(59)(13) 2024-25 दि. 27/10/20226 अन्वये मौजा मच्छिंद्रा येथील अर्जदार सैयद रेहमान अब्दुल सलीम यांचे गट क्र.4 क्षेत्र 6.27 हे. आर आकारणी रु. 15.10 रु.पै भो.वर्ग 1 या वर्णनांकित शेत जमिनीच्या 7/12 च्या इतर अधिकारात कुळ सदरी असलेली नोंद \" घुलाराम बाला कुणबी सन 1951-52 वहीती \"\nया नावाने असलेले कुळ कमी करण्याबाबतची नोंद आदेशाने घेण्यात आली. कागदपत्र दप्तरी दाखल असे",
  "talathi": "संदेवल चंद्रभान कुडमेथे"
}
