{
  "village_code": "271400140186900000",
  "village_name": "मंच्छिंद्रा",
  "taluka_name": "मारेगाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 338,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T21:51:56Z",
  "surveys": [
    "43"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/05/2026\nअधिकारी : सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यवतमाळ\nआदेश क्रमांक : चुमुशु प्रकरण क्रमांक 67/2026 जावक क्रमांक 800/2026\nआदेश दिनांक : 11/03/2026 मा. सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे चूमुशु प्रकरण क्रमांक 67/2024 जावक क्रमांक 800/2026 दिनांक 11/03/2026 आदेशान्वये मुद्रांक शुल्काचा महसूल थकबाकी असल्यामुळे गट क्रमांक 43 क्षेत्र 2500 चौ.फुट मुद्रांक शुल्क 1545 गजानन नारायण कुमरे मौजा मच्छिंद्रा सदर गटावर बोजा दाखल करण्याचा आदेश प्राप्त झाल्यामुळे सदर गटावर बोजाचा फेरफार घेण्यात येत आहे.पुढील कार्यवाहीस्तव सादर",
  "talathi": "संदेवल चंद्रभान कुडमेथे"
}
