{
  "village_code": "271400140187060000",
  "village_name": "पांढरकवडा",
  "taluka_name": "मारेगाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 658,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:22:49Z",
  "surveys": [
    "77/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nमा. तहसीलदार साहेब मारेगाव यांचे कडील आदेश क्रमांक रा.मा.क्र/13/TNC (57) (1) 2024 25 आदेश पारित दिनांक 17/06/2026 नुसार मौजा पांढरकवडा ता. मारेगाव येथील गट क्र 77/2 लागवडी लायक क्षेत्र 1.45 हे.आर पो.ख 0.10 हे.आर एकूण क्षेत्र 1.55 हे.आर भोगवटदार वर्ग 2 असलेली शेतजमीन भोगवटदार वर्ग 1 करण्यात आली तसेच शेतसाऱ्याच्या 40 पट रक्कम रु 300 चलनाने भरणा केल्याची नोंद इतर अधिकारात घेण्यात आली.",
  "talathi": "गजानन प्रल्‍हाद वानखेडे"
}
