{
  "village_code": "271400140187150000",
  "village_name": "मारेगाव",
  "taluka_name": "मारेगाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 9076,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:25:52Z",
  "surveys": [
    "232/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nखातेदार:शाम ठाकूरदास आसवानी यांनी मौजा मारेगाव येथील शेत गट.क्रमांक 232/2/अ क्षेत्रफळ 3.43 हे.आर बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मारेगाव यांचे कडून दिनांक 18/09/2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मारेगाव यांचे कडील पत्र/ दाखला क्रमांक BR: MARNAG;2026-2027/OPR/ दिनांक 07/10/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विक्रांत रामचंद्र केवट"
}
