{
  "village_code": "271400140187150000",
  "village_name": "मारेगाव",
  "taluka_name": "मारेगाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 9079,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:25:52Z",
  "surveys": [
    "255/1/11/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : गुरुदेव नागरी सह पत मर्या वणी जि. यवतमाळ\nगहाणखत लिहुन देणार : अमोल उर्फ अनिल सुर्यभान गुरनुले रा. मारेगाव यांनी दुय्यम निबंधक मारेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 1537-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 255/1/11/ब क्षेत्र 1.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल उर्फ अनिल सुर्यभान गुरनुले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विक्रांत रामचंद्र केवट"
}
