{
  "village_code": "271400140187160100",
  "village_name": "कोलगांव",
  "taluka_name": "मारेगाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1770,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:15:04Z",
  "surveys": [
    "19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nखातेदार:पुरुषोत्तम विश्वनाथ सूर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्री रंगनाथस्वामी नागरी सहकारी पतसंस्थामर्या वणी र.न. ११४२ शाखा मारेगाव यांचेकडून दिनांक 21/05/2008 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 50000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री रंगनाथस्वामी नागरी सहकारी पतसंस्थामर्या वणी पतसंस्था शाखा मारेगाव यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 446 /२०२६-27 दिनांक 14/10/2026 रोजी कर्ज कमी करणेबाबत चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केलाचा फेरफार . व\nखातेदार:पुरुषोत्तम विश्वनाथ सूर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर मारेगाव वी. का. सह सोसायटी मारेगाव र.न. 203 यांचेकडून दिनांक 23 /04 /2009 रोजी मंजूर रक्कम कर्ज रु १३१९९९ केले होते परंतु घेतलेले कर्ज रक्कम रु. 50000.00 असून खातेदार यांनी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला रक्कम रु. 50000.00 बोजा कमी करणेबाबत मारेगाव वी. का. सह सोसायटी मारेगाव र.न. 203 मारेगाव यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक २०२६-27/88 दिनांक 15/10/2026 रोजी कर्ज कमी करणेबाबत चे पत्र सोसायटी ने दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केलाचा फेरफार.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनोज दशरथ चिकनकार"
}
