{
  "village_code": "271400140187170000",
  "village_name": "टाकरखेडा",
  "taluka_name": "मारेगाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 769,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:19:45Z",
  "surveys": [
    "45/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026\nखातेदार:दिलीप बापुराव धानकी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या शाखा मारेगाव यांचेकडून दिनांक 06/07/2003 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 20000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या शाखा मारेगाव सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक २०२६/२७/८४ दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनोज दशरथ चिकनकार"
}
