{
  "village_code": "271400140187170000",
  "village_name": "टाकरखेडा",
  "taluka_name": "मारेगाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 770,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T02:07:12Z",
  "surveys": [
    "81"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nखातेदार: अशोक भाऊराव देरकर यांनी बाजूस दाखल केलेल्या शेत गट न 81 व 4 या शेत जमिनीवर सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मारेगाव यांचेकडून दिनांक 15/12/2006 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 425000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मारेगाव यांचेकडील जा. क्र. MARNAG/2026-27/OPR दिनांक 08/10/2026 नुसार सदर बोजा रक्कम रुपये 425000/- केवळ Dicleration Basis असून Mortgage नसल्याने बोजा कमी करण्यास पत्र दिले वरून सदर ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनोज दशरथ चिकनकार"
}
