{
  "village_code": "271400140187280000",
  "village_name": "वेगाव",
  "taluka_name": "मारेगाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 2792,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:28:58Z",
  "surveys": [
    "60"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखा मारेगांव तर्फे बॅक कर्मचारी सुमित चद्रकांत दिनगलवार\nगहाणखत लिहुन देणार : गणेश प्रकाश काकडे रा. वेगाव यांनी दुय्यम निबंधक मारेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 1494-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 825000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 60 क्षेत्र 4.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश प्रकाश काकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 825000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनोज दशरथ चिकनकार"
}
