{
  "village_code": "271400140187280000",
  "village_name": "वेगाव",
  "taluka_name": "मारेगाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 2800,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T21:56:56Z",
  "surveys": [
    "129/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nगट नंबर/सर्व्हे नंबर 129/1, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक १३७५ प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला 1. तेजस्विनी सुशिल माथनकर वय 12वर्ष चे अ.पा.क. आई अनिता सुशील माथनकर हिची मुलगी असून हिने (तेजस्विनी सुशिल माथनकर जन्म दि. - दि 11.07.२००१ नुसार 25 वर्ष आहे ) व 2. मनिष सुशिल माथनकर वय 10 वर्ष चे अ.पा.क. आई अनिता सुशील माथनकर हिचा मुलगा (मनिष सुशिल माथनकर - याचा जन्म दि. -11.12.२००२ नुसार 24 वर्षाचे आहे सदर दोघेही १८ वर्षाचे वरील सज्ञान झाल्याने स्वता अर्जदार आई अनिता सुशील माथनकर हिने दोघाच्या नावासमोर अ.पा.क. शेरा कमी करण्याचा प्रतिज्ञालेख , अर्ज व वयाच्या पुरावा शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र सादर केल्यावरून अ.पा.क. आई अनिता सुशील माथनकर हिचे अ.पा.क शेरा कमी केला.",
  "talathi": "मनोज दशरथ चिकनकार"
}
