{
  "village_code": "271400140187380000",
  "village_name": "उमरघाट",
  "taluka_name": "मारेगाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 623,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:12:46Z",
  "surveys": [
    "11/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nमौजा उमरघाट येथील शेत गट क्र 11/5, क्षेत्र – 2.0400 हे.आर, आकार – 1.10 रु या शेतजमिनीचा भूधारणा प्रकार बदल करण्याबाबत वि तहसीलदार साहेब मारेगाव यांचा आदेश क्र रा.मा.क्र/17/TNC(57)(1)2025-26 दिनांक 27/08/2026 नुसार शेत गट क्र 11/5 चा भूधारणा प्रकार भोगवटदार वर्ग 2 मधून भोगवटदार वर्ग 1 मध्ये बदल करण्यात येत आहे. करीता फेरफार नोंद असे.\nआदेश क्रमांक रा.मा.क्र/17/TNC(57)(1)2025-26\nआदेश दिनांक – 27/08/2026",
  "talathi": "रत्‍नदीप शांताराम वाघमारे"
}
